वेबसाईट डिझायनिंग ॲडव्हान्स कोर्स
दोन आठवडे कालावधीचा मास्टर कोर्स.
वेबडिझाईन क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव असलेले ट्रेनर.
Google Meet/Zoom द्वारे ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग.
Offline ट्रेनिंग ची सुविधा.
लाईव्ह प्रॅक्टिकल प्रोफेशनल प्रोजेक्ट वर.
प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल सपोर्ट.
Enrolled Student
2689
Live Website
4564
Total Freelancer
640
एकाही लाईनचे कोडींग न करता प्रोफेशनल वेबसाइट डिझाईन करायला शिकवणारा ऑनलाइन मास्टर कोर्स.
सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण कोणतीही वेबसाईट कमी कालावधीमध्ये बनवू शकतो.
Google आणि Amazon कडून इन्कम सोर्स मिळतो.
महिन्याला 30000 च्या पुढे इनकम घेऊ शकता.
वेबसाईट डिझायनिंगसाठी कॉम्प्युटर कोडींग अथवा प्रोग्रामिंग लँग्वेज चे ज्ञान असण्याची गरज नाही.
वेबसाईट डिझायनिंगसाठी कॉम्प्युटर कोडींग अथवा प्रोग्रामिंग लँग्वेज चे ज्ञान असण्याची गरज नाही.
शिकण्यासाठी डोमेन आणि होस्टिंगचा खर्च नाही.